- Advertisement -
मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी गेले काही दिवस आंदोलन चालू होते. यातच काल एका तरुणाने आत्महत्या केली. यामुळे आज महाराष्ट्र बंदची घोषणा दिली. मात्र आजच्या बंदला हिसंक वळण लागले असून आंदोलनचा वणवा पेटला आहे.
- Advertisement -