मराठा आरक्षणासाठी काकासाहेब शिंदेंने बलिदान दिले

Mumbai

मोठ्या संघर्षानंतर मराठा समाजाला आरक्षण मिळाले. ५८ मुक मोर्चे, महाराष्ट्र बंदचे हिंसक आंदोलन आणि मराठा तरुणांच्या आत्महत्यानंतर समाजाला नोकरी आणि शिक्षणात आरक्षण मिळाले. आरक्षणासाठी पहिली आत्महत्या करणाऱ्या काकासाहेब शिंदे यांचा आज पहिला स्मृतीदिन.