दादूस अरुण कदम यांच्या भाविकांना शुभेच्छा

Mumbai

कोकणचे सुपुत्र आणि प्रसिद्ध मराठी हास्यकलाकार, अभिनेते अरुण कदम यांनी आज आंगणेवादी जत्रेत भराडी देवीचे दर्शन घेतले. कोकणात आलो की स्वतःच्या घरी आल्यासारखे वाटते, असे सांगतानाच आई भराडी देवी सगल्यांचे कल्याण करो, असे स्वतःच्या हटक्या शैलीत कदम यांनी शुभेच्छा दिल्या.