घरव्हिडिओCorona: ऐका स्पेनमधील मराठी माणूस काय सागंतोय

Corona: ऐका स्पेनमधील मराठी माणूस काय सागंतोय

Related Story

- Advertisement -

स्पेनमध्ये सध्या दहा हजाराहून अधिक करोना बाधित रुग्ण आहेत. तर साडे आठशे लोकांचा मृत्यू झाला आहे. Madrid Spain मध्ये राहणाऱ्या एका मराठी माणसाने हा आजार कसा वाढला, याबाबत सत्य आपल्यासमोर मांडले आहे. सुरुवातीला स्पेनमधील नागरिकांनी करोनाला हलक्यात घेतले आणि तिथेच घोळ झाला, असे हा व्यक्ती सांगत आहे.

 

- Advertisement -

 

- Advertisement -