Wednesday, January 13, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ मराठमोळी शॉर्टफिल्म सातासमुद्रापार

मराठमोळी शॉर्टफिल्म सातासमुद्रापार

Related Story

- Advertisement -

अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांवर आपली मोहोर उमटवणाऱ्याखिसाया मराठी शॉर्टफिल्मची ५१व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात अधिकृत निवड झाली आहे. एका ज्वलंत विषयावर भाष्य करणाऱ्याखिसाचे दिग्दर्शन राज मोरे यांचा चित्रकार ते चित्रपट प्रवास.

- Advertisement -