मार्डने सांगितले व्हायरल व्हिडीओचे सत्य

काही दिवसांपू्र्वी केईएम हॉस्पिटलमध्ये एका रुग्णाला मृत घोषित करण्यात आले होते. मात्र, त्यांच्या कुटुंबियांनी तो जीवंत असल्याचा दावा करत हॉस्पिटलमध्ये गोंधळ घातला होता. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. मात्र, या मागचे सत्य काय आहे? याबाबत केईएमच्या मार्ड अध्यक्षांनी फॅक्ट सांगितले आहे.