घरव्हिडिओ५० वर्षावरील व्यक्तींना मिळणार ३ ऱ्या टप्प्यात लस

५० वर्षावरील व्यक्तींना मिळणार ३ ऱ्या टप्प्यात लस

Related Story

- Advertisement -

देशात लवकरच कोरोना लसीकरणास सुरुवात होणार आहे. त्यासाठी संपूर्ण देशात तयारी सुरू असून मुंबई महापालिकेनेही लसीकरणासाठी संपूर्ण तयारी केली आहे. मुंबईत केईएम, शीव, नायर, कूपर, वांद्रे भाभा रुग्णालय, व्ही. एन. देसाई, राजावाडी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात लसीकरणाची तयारी करण्यात आली असून यासाठी महापालिका प्रशासन ही सज्ज झाले आहे.

- Advertisement -