घरनवरात्रौत्सव 2022मालाडच्या माता वैष्णोदेवी मंदिराचे दर्शन

मालाडच्या माता वैष्णोदेवी मंदिराचे दर्शन

Subscribe

जम्मू – काश्मीरच्या जम्मूमधील कटरा येथील स्थित असलेल्या माता वैष्णोदेवी मंदिराची प्रतिकृती मुंबईच्या मालाड येथे उभारण्यात आली आहे. गुहेत विराजमान असलेल्या या देवीच्या दर्शनाला नवरात्रौत्सवात भाविक मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवतात.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -