Tuesday, January 12, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ माँसाहेबांची ९०वी जयंती; मुख्यमंत्र्यांनी वाहिली आदरांजली

माँसाहेबांची ९०वी जयंती; मुख्यमंत्र्यांनी वाहिली आदरांजली

Related Story

- Advertisement -

तमाम शिवसैनिकांच्या लाडक्या माँसाहेब मीनाताई ठाकरे यांची आज ९०वी जयंती आहे. त्यानिमित्त माँसाहेबांना शिवतीर्थावर आदरांजली वाहण्यात आली. यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी माँसाहेबांना शिवतीर्थावर आदरांजली वाहत त्यांचे आशिर्वाद घेतले.

- Advertisement -