रडवलेल्या ‘कांद्या’चे हसवतानाचे मिम्स व्हायरल

Mumbai

एकीकडे कांद्याने शंभरी पार केली. तर, दुसरीकडे कांदा खरेदी करताना तो किती महत्त्वाचा आहे यावरचे मिम्स व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. अगदी कांद्याला तिजोरीत लपवण्यापासून ते रिक्षावाल्याला पैसे म्हणून कांदे देईपर्यतचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.