घरव्हिडिओराम कदमांचं वादग्रस्त वक्तव्य आणि सोशल मीडियावर जोक्सचा पाऊस

राम कदमांचं वादग्रस्त वक्तव्य आणि सोशल मीडियावर जोक्सचा पाऊस

Related Story

- Advertisement -

तुम्हाला मुलगी आवडली तर मला सांगा. तिला आपण पळवून आणू असे वादग्रस्त वक्तव्य राम कदम यांनी केलं. त्यानंतर सोशल मीडीयावरून टीका सुरू झाली. शिवाय जोक्सचा देखील पाऊस सुरू झाला.

- Advertisement -