सोलापूरमधील कोविड रुग्णालयातला धक्कादायक प्रकार

Mumbai
सोलापूरमध्ये कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. त्यात कोरोनाबाधितांवर उपचार करण्यासाठी अधिग्रहित करण्यात आलेल्या एका रुग्णालयाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये रुग्णालयाच्या गेटवर येऊन रुग्ण ओरडत आहेत. त्याचबरोबर रुग्णांना वेळेवर औषध, जेवण मिळत नसल्याची तक्रारी रुग्ण व्हिडिओमध्ये करताना दिसत आहेत.