असा आहे मिशन मंगलचा ट्रेलर

Mumbai

भारताच्या मंगळ मोहिमेची खरी कथा दाखविणारा ‘मिशन मंगल’ या चित्रपटाची गेल्या काही दिवसापासून जोरदार चर्चा सुरु आहे. या चित्रपटामध्ये अभिनेता अक्षय कुमार मुख्य भूमिका साकरत आहे.