घरव्हिडिओमिशन मंगल चित्रपटाची मोहीम यशस्वी

मिशन मंगल चित्रपटाची मोहीम यशस्वी

Related Story

- Advertisement -

अक्षय कुमार, विद्या बालन, तापसी पन्नू, सोनाक्षी सिन्हा, किर्ती कुल्हारी, निथ्या मेनन, शर्मन जोशी अशी कलाकारांची मांदियाळी असलेला सिनेमा मिशन मंगल हा चित्रपट प्रदर्शित झाला. सिनेमाचा मूळ विषय मंगळयान योजनेवर आहे.

- Advertisement -