घरव्हिडिओसत्ताधारी असूनही प्रकाश गजभियेंची काळी वेशभूषा !

सत्ताधारी असूनही प्रकाश गजभियेंची काळी वेशभूषा !

Related Story

- Advertisement -

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश गजभिये आपल्या वेगवेगळ्या वेशभूषांच्या माध्यमातून सरकारी धोरणांचा निषेध करण्यासाठी प्रत्येक अधिवेशनामध्ये चर्चा घडवून आणतात. या वेळी तर सत्ताधारी असून देखील त्यांनी काळे कपडे घालून विधान भवनात प्रवेश केला आणि सीएए, एनआरसीविरोधातले फलक दाखवून निषेध व्यक्त केला.

- Advertisement -