हेल्लो मोदीजी, तेवढं युवकांच्या रोजगाराचं बघा – रोहित पवार

Mumbai

महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी संगमनेरमध्ये युवकांना मार्गदर्शन करणारा कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, रोहित पवार, धीरज देशमुख, आदिती तटकरे, झिशान सिद्दीकी, ऋतुराज पाटील यांनी हजेरी लावली होती. सूत्रसंचालक अवधूत गुप्ते यांनी जादूच्या फोनने कुणालाही फोन लावा, असे सांगितल्यानंतर रोहित पवार यांनी थेट मोदींनाच फोन लावला.