- Advertisement -
हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाची नोटीस मला आली आहे. निवडणूक लढत असताना जसा लोकांवर माझा विश्वास होता, त्याच प्रकारे न्यायव्यवस्थेवरही माझा विश्वास आहे. मी कुठल्याही चुकीच्या पद्धतीने निवडणूक लढलो नाही, हे मला माहिती आहे लोकांना माहिती आहे, त्यामुळे शिंदे साहेब कोर्टात गेले असले तरी ज्या पद्धतीने कर्जत जामखेडमध्ये विजयी झालो, तसेच न्यायव्यवस्थेवर माझा विश्वास आहे. विजय हा सत्याचाच होईल, अशी प्रतिक्रिया आमदार रोहित पवार यांनी राम शिंदे यांच्या कायदेशीर नोटीशीवर दिली आहे.
- Advertisement -