मातोश्रीच्या अंगणातच शिवसेना नापास

Mumbai

दिव्याखाली अंधार अशी शिवसेनेची अवस्था आहे. महाराष्ट्र सुजलाम सुफलाम करायला चाललेल्या शिवसेनेला मातोश्री अंगणाचा देखील विकास करता आलेला नाही, अशी टीका मनेसेचे उमेदवार अखिल चित्रे यांनी केली आहे. मुंबई महानगरपालिकेचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर हे  वांद्रे पुर्व विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. महाडेश्वर हे महापौर नसून महा पूअर आहेत, असेही चित्रे म्हणाले.