घरव्हिडिओमनसे नेते अखिल चित्रे यांनी विचारला प्रशासनाला जाब

मनसे नेते अखिल चित्रे यांनी विचारला प्रशासनाला जाब

Related Story

- Advertisement -

सांताक्रूझ पूर्व येथे एका इमारतीचा स्लॅब बाजूला असलेल्या घरावर पडला. यामध्ये एका मुलाच्या हाताला दुखापत झाली असून, २४ तास होऊनही प्रशासनाने कुटुंबाची दखल घेतली नाही. पालिकेने ही जबाबदारी म्हाडाची असल्याचे सांगत हात झटकले. मनसे नेते अखिल चित्रे यांनी व्हिडिओच्या माध्यमातून प्रशासनाला जाब विचारला आहे.

- Advertisement -