बांगलादेशी घुसखोरांविरोधात मनसे आक्रमक

Mumbai

पाकिस्तानी आणि बांगलादेशी घुसखोरांविरोधातील मोर्चा नंतर मनसेने ठाण्यातील तीन बांगलादेशी कुटुंबांना पकडलं आहे. तसंच आता या कुटुंबांना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं आहे. मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी त्या ठिकाणी जाऊन चौकशी केली.