टोलमुक्तीतून सुटका करा, अन्यथा तीव्र आंदोलन करु

Mumbai

मनसेकडून एचएच ०४ या क्रमांकाच्या वाहनांकडून टोल आकारणी करू नये या मागणीसाठी मंगळवारी आनंदनगर टोलनाक्यावर धरणे आंदोलन करण्यात आले. ठाणेकरांची टोल मुक्तीतून लवकरात लवकर सुटका करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा मनसेकडून देण्यात आला आहे. ठाण्यातून मुलूंडच्या हद्दीत जाण्यासाठी ठाणेकरांना टोल भरावा लागत असल्याने हे अन्यायकारक आहे. त्यामुळे ठाणेकरांसाठी टोल मुक्ती व्हावी, अशी मनसेची मागणी आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here