घरव्हिडिओबंद असलेले कॅमेरे सुरु करावेत; मनसेचा इशारा

बंद असलेले कॅमेरे सुरु करावेत; मनसेचा इशारा

Related Story

- Advertisement -

ठाणे शहरातील बंद पडलेले CCTV कॅमेरे सुरू करावेत अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपल्या परीने प्रश्न सोडवेल. असा इशारा मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी ठाणे महानगरपालिका आयुक्तांना दिला आहे.

- Advertisement -