वाढिव वीज बिल; मनसेने फोडलं महावितरणचं कार्यालय

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी वाढिव वीज बिलाच्या विरोधात आंदोलन करत असताना MSEB चे महावितरण हे कार्यालय फोडले आहे. आज जन्माष्टमीनिमित्त वाढीव वीज बिलाची हंडी मनसेने फोडली आहे. वाशीच्या सेक्टर १७ येथे हे कार्यालय होते.