लोकसभा निवडणूकीचा नवा फंडा! मोदी प्रिंट साड्या बाजारात दाखल

Mumbai

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्ष आता नवनवीन फंडे आजमावत आहेत. तसाच एक नवा फंडा मोदी सरकारने आजमावला आहे. २०१४ पासून मोदी सरकारची लाट उसळली आणि ती कायम राहावी यासाठी या लोकसभा निवडणुकीची ही तयारी करण्यात येत आहे. त्यानुसार मोदी प्रिंटच्या साड्या मुंबईच्या बाजारात दाखल झाल्या आहेत. या साड्यांची आता महिलांमध्ये वाढती क्रेझ पाहायला मिळते आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here