दुकानात घुसून केलेली मारामारी सीसीटीव्हीत कैद

Mumbai

पुण्यातील एका दुकानात झालेल्या हाणामारीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल. एका व्यावसायिकाच्या दुकानात घुसून रॉड आणि तलवारीने मारहाण करण्यात आली आहे.