घरव्हिडिओनवनीत राणा यांनी पर्यावरण संरक्षणासाठी सायकल बसून दिला संदेश

नवनीत राणा यांनी पर्यावरण संरक्षणासाठी सायकल बसून दिला संदेश

Related Story

- Advertisement -

आज अमरावती येथे पर्यावरण रक्षणासाठी सायकल रॅली काढण्यात आली होती. यादरम्यान पालकमंत्री यशोमती ठाकूर, राज्यमंत्री बच्चू कडू आणि खासदार नवनीत राणा सायकल सवारीचा आनंद लुटताना दिसले.

- Advertisement -