नवनीत कौर राणा आणि रवी राणा यांनी केलेली पेरणी वादात

Mumbai

खासदार नवनीत कौर राणा आणि त्यांचे पती रवी राणा यांनी शेतात पेरणी केल्याचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला. मात्र त्यांनी पेरणी केलेली जमिन वनखात्याने शेती करण्यासाठी मनाई केलेली आहे. त्यामुले ही पेरणी वादात अडकण्याची शक्यता आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here