संजय राऊतांचा ‘सुरेल’ अंदाज

Mumbai

आजपर्यंत परखड संजय राऊत सगळ्यांनाच परिचीत आहेत. मात्र महाराष्ट्रातील लॉकडाऊनच्या निमित्ताने संजय राऊतांचे एक वेगळे रूप सगळ्यांना बघायला मिळाले. संजय राऊत यांनी पेटीवादन करून आपला क्वारंटाईन टाईम असा सुरेल पद्धतीने घालवला.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here