खासदार नुसरत जहां यांचा दुर्गा पुजेचा डान्स व्हीडीओ व्हायरल, एकदा बघाच!

Mumbai
खासदार नुसरत जहां यांचा दुर्गा पुजेचा डान्स व्हीडीओ व्हायरल, एकदा बघाच!

खासदार नुसरत जहां यांचा दुर्गा पुजेचा डान्स व्हीडीओ व्हायरल, एकदा बघाच!

आपलं महानगर - My Mahanagar ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಶನಿವಾರ, ಸೆಪ್ಟೆಂಬರ್ 21, 2019

खासदार नुसरत जहां आणि मीमी चक्रवर्ती यांचा दुर्गा पुजेचा एक डान्स व्हीडीओ सध्या चांगलाच चर्चेत आहे. पश्चिम बंगालमध्ये दुर्गा पुजेला सर्वात जास्त महत्त्व आहे. ४ ते ८ ऑक्टोबर दरम्यान, पश्चिम बंगालमध्ये दुर्गा पुजेचा उत्सव साजरा केला जाणार आहे. याच पार्श्वभूमीवर, तृणमूल काँग्रेसच्या खासदार नुसरत जहां आणि मिमी चक्रवर्ती या दोघी दुर्गा मातेच्या गाण्यात डान्स करत आहेत. हा व्हीडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला असून आतापर्यंत ९.६ लाख लोकांनी व्हीडीओ पाहिला असून फेसबुकवर १.५ मिलीयन लोकांनी हा व्हीडीओ पाहिला आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here