Wednesday, January 13, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ दहशतवादी हल्ला ते कसाबची फाशी; असा आहे घटनाक्रम

दहशतवादी हल्ला ते कसाबची फाशी; असा आहे घटनाक्रम

Related Story

- Advertisement -

मुंबईवर २६ नोव्हेंबर २००८ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात १६६ निरपराध नागरिकांना आपला जीव गमवावा लागला होता. तर अनेक नागरीक जखमी झाले होते. या दहशतवादी हल्ल्यात विरोधी पथकाचे प्रमुख हेमंत करकरे, मुंबई पोलिसांच्या पूर्व विभागाचे अतिरिक्त पोलिस आयुक्त अशोक कामटे, चकमक फेम पोलीस निरीक्षक विजय साळसकर, लष्कराचे एनएसजी कमांडो मेजर संदीप उन्नीकृष्णन आणि एएसआय तुकारम ओंबळे यांना वीरमरण आले होते. तर दहशतवादी हल्ल्यावेळी पाकिस्तानचा दहशतवादी अजमल आमीर कसाब याला जिवंत पकडण्यात यश आले होते. दरम्यान, २६/११ मुंबईवरील दहशतवादी हल्ला ते कसाबला होणारी फाशी काय आहे घटनाक्रम

- Advertisement -