घरव्हिडिओटोल नाक्यांवरही कर्फ्युचा इम्पॅक्ट

टोल नाक्यांवरही कर्फ्युचा इम्पॅक्ट

Related Story

- Advertisement -

मुंबईच्या एंट्री पॉईंटवरील मुलुंड टोल नाक्यापासून ते दहिसर टोलनाक्यावर आज रस्ते वाहतुकीसाठी नागरिकांनी पाठ फिरवली. असच काहीस चित्र नाशिकातही पहायला मिळाल. नाशिकमध्ये महामार्गावर घोटी टोल नाक्यावरही शुकशुकाट होता. तसेच मुंबई आग्रा मार्गावरील वाहनांची संख्यादेखील मोठ्या प्रमाणात घटलेली पहायला मिळाली.

 

- Advertisement -

 

- Advertisement -