Tuesday, January 12, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ शिवसेनेच्या मागणीला येणार यश

शिवसेनेच्या मागणीला येणार यश

Related Story

- Advertisement -

शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी पश्चिम रेल्वे मार्गावरील मुंबई सेंट्रल टर्मिनसचे लवकरच ‘नाना शंकर शेट टर्मिनस’ नामकरण करावे, अशी मागणी केली होती. केंद्रीय गृह राज्य मंत्री नित्यानंद राय यांना पत्र लिहिले होते. या पत्रातून राय यांनी सकारात्मक उत्तर दिले आहे. त्यामुळे आता लवकरच केंद्राकडून देखील परवानगी मिळाल्याने स्थानकाचे नामकरण होणार.

- Advertisement -