घरव्हिडिओ'आरे मुंबईचा श्वास' काँग्रेसने केले वृक्ष पूजन

‘आरे मुंबईचा श्वास’ काँग्रेसने केले वृक्ष पूजन

Related Story

- Advertisement -

आरे कॉलनीतील मुंबई मेट्रो ३ प्रकल्पाच्या कारशेडच्या विरोधात मुंबई काँग्रेसतर्फे वृक्ष पूजनाचा कार्यक्रम घेण्यात आला. मुंबई अध्यक्ष एकनाथ गायकवाड, माजी खासदार यांनी आरेतील एका वृक्षाचे पुजन करत जंगल तोडण्याच्या सरकारच्या निर्णयाचा विरोध केला.

- Advertisement -