डबेवाल्यांसाठी ‘लोकल’चे दरवाजे झाले खुले; राज्य सरकारासह रेल्वे प्रशासनाचे मानले आभार

सरकारने डबेवाल्यांना लोकलने प्रवास करण्याची परवानगी दिल्याने डबेवाल्यांची सेवा सुरु झाली आहे. त्यामुळे आता डबेवाल्यांची फरफट संपली असून अखेर पोटापाण्याचा प्रश्न देखील सुटला आहे.