घरव्हिडिओ३ तासांच्या प्रयत्नानंतर पोपटाला वाचविण्यात यश

३ तासांच्या प्रयत्नानंतर पोपटाला वाचविण्यात यश

Related Story

- Advertisement -

मालाड पूर्व येथील सागर हाईट्स इमारतीच्या केबल वायरवर एक पोपट अडकला होता. इमारतीमधील नागरिकांनी मुंबई अग्निशमन दलाशी संपर्क साधला. अग्निशमन दलाच्या जवानांनी तीन तास अथक प्रयत्न केल्यानंतर पोपटाला जीवनदान मिळाले.

- Advertisement -