घरव्हिडिओमुंबईची लोकल ट्रेन बंद होणार नाही

मुंबईची लोकल ट्रेन बंद होणार नाही

Related Story

- Advertisement -

मुंबईतील लोकल ट्रेन बंद होणार नाही, असे पशुसंवर्धन मंत्री आणि मुंबई शहरचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर सांगितले. मुंबईत हातावर पोट असणाऱ्यांची संख्या खूप जास्त आहे, ते रोज लोकलने प्रवास करतात. त्यामुळे रेल्वे सेवा बंद करता येणार नाही. तसेच शासकीय कार्यालयांना सुट्ट्या दिल्या असल्याचेही त्यांनी सांगितले.

- Advertisement -