घरव्हिडिओबघ्यांनी पोलिसाला खांद्यावर घेऊन केला जल्लोष

बघ्यांनी पोलिसाला खांद्यावर घेऊन केला जल्लोष

Related Story

- Advertisement -

मुंबईतील धारावीमधील एका घराच्या मजल्यावर तब्बल सहा फुटी मोठा अजगर आढळला. यावेळी मुंबई पोलीस दलातील एका पोलिसाने धीराने त्या अजगराला घराबाहेर काढले. मुरलीधर जाधव असं या पोलिसाचं नाव असून त्याच्या या धाडसी पराक्रमामुळे नागरिकांनी त्यांना खांद्यावर घेऊन शुभेच्छा दिल्या.

- Advertisement -