राष्ट्रपती राजवटीविषयी मुंबईकरांची प्रतिक्रिया

Mumbai

सत्ता स्थापनेचा कोणीच दावा केल्या नसल्यामुळे महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे. मतदात्यांनी निवडणुकीत भरघोस प्रतिसाद देत मतदान केलं. पण, महाराष्ट्राला स्थिर आणि चांगलं सरकार मिळेल यासाठी कोणीच प्रयत्न करत नसल्याचं मुंबईकरांचं म्हणणं आहे.