राजकीय पक्षांच्या जाहीरनाम्याविषयी मुंबईकरांना काय वाटतं?

Mumbai

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील मोठ्या राजकीय पक्षांनी आपआपले जाहिरनामे जाहीर केले आहेत. शिवसेना, भाजपाची युती जरी झाली असली तरी दोन्ही पक्षांनी वेगवेगळा जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. सोबतच राष्ट्रवादी- काँग्रेसच्या महाआघाडीनेही आपला जाहिरनामा प्रसिद्ध केला. या जाहिरनाम्यात पक्षांकडून मुंबईकरांना आश्वासनांची खैरात दिली आहे. या आश्वासनांविषयी मुंबईकरांच्या काय प्रतिक्रिया हे जाणून घेतलंय.