हैदराबाद बलात्काराप्रकरणी मुंबईकरांचा संताप

Mumbai

हैदराबादमध्ये झालेल्या बलात्कार प्रकरणी देशभरातून तीव्र निषेध केला जात आहे. याच प्रकरणी मुंबईकरांनी देखील संताप व्यक्त करत आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.