घरव्हिडिओमृत्यूदंडाच्या शिक्षेला मुंबईकरांचं समर्थन

मृत्यूदंडाच्या शिक्षेला मुंबईकरांचं समर्थन

Related Story

- Advertisement -

महिला व बालकांवरील अत्याचार रोखण्यासाठी व आरोपीला कठोर शिक्षा व्हावी याकरिता शक्ती कायदा करण्यात येत आहे. परंतु हा शक्ती कायदा अघिक प्रभावी करण्यासाठी राज्य सरकारने नागरिकांना सुचना, सुधारणा पाठवण्याचे आवाहन केले आहे. तर या कायद्यात काय सुधारणा असल्या पाहिजेत याबद्दल जनतेचे काय मत आहे जाणून घेऊ…

- Advertisement -