घरव्हिडिओलालबागचा राजा दानपेटीचे मोजमाप सुरु

लालबागचा राजा दानपेटीचे मोजमाप सुरु

Related Story

- Advertisement -

राजाच्या दरबारात परदेशी चलन, रोकड आणि दागिन्यांचे दान येण्यास सुरुवात झाली आहे. मंडळाच्या वतीने मिळालेल्या दानाच्या मोजमापाचे काम सुरु करण्यात आले आहे. या कामात काही बँक कर्मचाऱ्यांनीही सहभाग घेतला.

- Advertisement -