मंत्री आणि पालिका आयुक्तांनी केला पाहणी दौरा

MUMBAI

ठाण्यातील वडवली येथे करोना संशयितांच्या विलगीकरणासाठी महापालिकेने सुमारे ८०० दालनांची व्यवस्था केली आहे. या संकुलाची पाहणी ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि ठाणे महापालिकेचे आयुक्त विजय सिंघल यांनी पाहणी केली. ही पाहणी करताना स्थानिकांमध्ये घबराट होऊ नये, तसेच करोनाग्रस्तांच्या विलगीकरणाबाबत कुठेही हेळसांड होऊ नये यासाठी काळजी घेण्याकरता या दोघांनी हा दौरा केला.