जाणून घ्या, बेस्ट बसचा १३४ वर्ष जुना इतिहास

Mumbai

मुंबईतील आणिक आगारात असणाऱ्या एकमेव बेस्ट परिवहन वस्तूसंग्रहालयात ट्राम ते इलेक्ट्रिक असा बेस्ट बसचा १३४ वर्षांचा जुना इतिहास लपलाय. ट्राममध्ये मिळणाऱ्या जुन्या तिकीटांपासून आताच्या नव्याने दाखल झालेल्या बिल्ल्यांपर्यंतचा सर्व प्रवास या म्युझियममध्ये आहे.