घरव्हिडिओमराठी चित्रपट 'आसूड'चा म्युझिक लाँच सोहळा!

मराठी चित्रपट ‘आसूड’चा म्युझिक लाँच सोहळा!

Related Story

- Advertisement -

आगामी मराठी चित्रपट ‘आसूड’चा म्युझिक आणि ट्रेलर लाँच सोहळा नुकताच मु्ंबईतल्या प्रभादेवी भागामध्ये पार पडला. या सोहळ्याला चित्रपटाच्या स्टारकास्टसोबतच अनेक दिग्गजांचा सहभाग होता.

- Advertisement -