रायगडचेही राजकारण तापलं

Mumbai

कोकणातील सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात नाणार प्रकल्पाला विरोध केल्यानंतर हा नाणार प्रकल्प रायगडमध्ये स्थलांतरित होणार आहे. मात्र, आता या प्रकल्पाला रायगडकरांनी देखील विरोध केल्या असून आमचा हा विरोध कायम असणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले आहे.