बेडूक, गांडूळ, लायकी, बेईमानी अन्…राणेंची १० वादग्रस्त विधान

शिवसेनेच्या दरसऱ्या मेळाव्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नाव न घेता भाजप खासदार नारायण राणे यांच्यावर टीकास्त्र सोडले. या टीकेनंतर भाजप खासदार नारायण राणे यांनी देखील पत्रकार परिषद घेत टीका मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका केली. वादग्रस्त विधान