नारायण राणेंनी दिला करोनामुक्तीसाठीचा संदेश

Mumbai
जगासह देशाला करोनासारख्या दुर्गम रोगाने ग्रासले असताना देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वसामान्यांसाठी १ लाख ७० कोटींचे पॅकेज जाहीर केले आहे. त्यांच्या या योजनेसाठी स्वाभिमानी संघटनेचे अध्यक्ष नारायण राणे यांनी पंतप्रधानांचे आभार मानले. तसेच देशातील नागरिकांना करोनापासून लवकर मुक्ती मिळावी यासाठी शुभेच्छा दिल्या.