अँब्युलन्सची वाहतूक करणाऱ्याला पोलिसांनी केली मारहाण

Mumbai

नरेश शिंदे हे रुग्णाला अॅम्बुलन्समधून घेऊन जात असताना टोलनाका तळेगाव येथे वाहतूक पोलिसांनी बापलेकाला जबर मारहाण केली. त्यात त्यांना आपला जीव गमवावा लागला आहे.