घरव्हिडिओनाशिक जिल्ह्यात वादळानंतरची परिस्थिती

नाशिक जिल्ह्यात वादळानंतरची परिस्थिती

Related Story

- Advertisement -

निसर्ग चक्रीवादळाने राज्याला चांगलेच झोडपून काढले. अशा परिस्थितीत नाशिकमधील अनेक भागात झाड पडल्याचे चित्र पहायला मिळत आहे. काही ठिकाणी घरांचे छप्पर उडाले, पाळीव प्राणी रस्त्यावर आले, महामार्गांवर दरडी कोसळल्या तर धरणाला पूर आल्याची परिस्थिती वादळानंतर पाहालया मिळाली. गुरुवारी नाशिकमध्ये पडलेली झाडं बाजूला करण्याचे तसेच कोसळलेल्या दरडी हटवण्याचे काम सुरू झाले. नाशिकमध्ये वादळवाऱ्यासह उद्ध्वस्थ झालेल्या परिस्थितीचा आढावा आपलं महानगरच्या प्रतिनिधींनी घेतला आहे.

- Advertisement -